¡Sorpréndeme!

सात पिढ्यांमधलं पहिलं लव्ह मॅरेज | Valentines Day Special With Chetan & Rutuja

2023-02-15 5 Dailymotion

यंदाच्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने चेतन वडनेरे आणि रूजुता धारप यांच्याशी आम्ही खास गप्पा मारल्या. चेतन आणि रूजुताचं होणारं लग्न हे चेतनच्या घरातील पहिलं लव्हमॅरेज आहे. पहा या खास गप्पा.